शिंदे गटाचे आमदार निवडून येणार नाहीत, आल्यास हिमालयात जाईन - चंद्रकांत खैरे Published on : 1 October 2022, 9:04 am
औरंगाबाद : शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार निवडणूकीत पडतील, असं भाकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. तसेच जर हे सर्व आमदार पडले नाहीत तर मी हिमालयात जाईन, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (if Fifty MLAs from Shinde group will be elected I will go