'सलमान रुश्दी यांच्यावरचा हल्ला म्हणजे...'; कंगनाची संतापजनक पोस्ट चर्चेत

in #newuptnews2 years ago

Kangana Ranaut reation on salman rushdie attack: भारतीय वंशाचे वादग्रस्त ब्रिटिश लेखक सलमान रुश्दी यांच्यावर न्यूयॉर्क मध्ये जीवघेणा हल्ला झाला. ते एका साहित्यविषयक कार्यक्रमात गेले होते,तेव्हा स्टेजवर येऊन हल्लेखोरानं त्यांच्या मानेवर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर पेंसिलवेनिया च्या एका रुग्णालयात सलमान रुश्दी (salman rushdie) यांना दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर सर्जरी झाली. सलमान रुश्दींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणात जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. बॉलीवूड अभिनेत्री कंगान रनौतने(Kangana Ranaut) या जीवघेण्या हल्ल्यावर(attack) संताप व्यक्त केला आहे. तिनं सोशल मीडियावर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.(Kangana Ranaut reation on salman rushdie attack in newyork)Untitled_design___2022_08_13T131013_524.jpg