Video : पंजाबमध्ये कारखाना, रिसॉर्ट, लाखो रुपयांची कमाई अन्…; टीव्ही शो

in #digras2 years ago

प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया काही महिन्यांपूर्वीच आई-बाबा झाले. भारती सध्या तिचं मातृत्व एण्जॉय करत आहे. भारतीने कलाविश्वामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करत ती यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. सध्या ती काही बहुचर्चित रिअॅलिटी शोमध्ये सुत्रसंचालक म्हणून काम करताना दिसते. त्यासाठी ती अधिकाधिक मानधन देखील घेते. पण याव्यतिरिक्त ती एक उत्तम व्यावसायिक आहे.bharti-singh-.jpg