Ind vs Pak T20 Live Asia Cup : काही तासातच रंगणार हाय व्होल्टेज क्रिकेट सामना !

in #pune2 years ago

India vs Pakistan T20 Asia Cup 2022 Live Cricket Score : आशिया कप 2022 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाक दुबईच्या मैदानावर आज खेळल्या जाणार आहेत. याआधी दोन्ही संघांमध्ये ग्रुप स्टेजमध्ये सामना झाला होता, जो भारताने 5 विकेट्सने जिंकला होता. अशा स्थितीत या दोन देशांमधील ही लढत रंजक ठरलं.