परदेशातून वॅक्सिन मागवा, माझ्या शेतकऱ्याचं जनावर जगलं पाहिजे- अजित पवार

in #yavatmal2 years ago

कोरोना, मंकीपॉक्समधून आता कुठे सावरलो नाहीतर आता लम्पी व्हायरसने टेन्शन वाढवलं आहे. बळीराजाच्या गुरांना याचा मोठा फटका बसत आहे. दुभती जनावरांनी दुध देणं बंद झाली आहेत तर जनावरे पाणी पित आहेत नाही चारा खात आहेत. देशभर या व्हायरसने मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे जनावरांच्या लसीकरणासाठी मागणी केली आहे.