नाणेफेकीला उशीर, पहिल्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हा सेंच्युरियन येथे होत आहे मात्र या सामन्यावर पाऊसाचे सावट देखील आहे.
वनडे वर्ल्डकपनंतर भारतीय संघातील प्रमुख खेळाडू पहिल्यांदाच एकत्र मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळणार नसल्याने त्याची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला संधी मिळणार हे देखील पहावे लागेल