Social Viral: भोपळ्यातल्या आजीची गोष्ट वाचलीत, आता वर्ल्ड रेकॉर्ड तोडणाऱ

in #yavatmal2 years ago

नदीत ३८ मैल म्हणजेच सुमारे ६१ किलोमीटर अंतर कापत ८४६ पौंड वजनाच्या भोपळ्यात बसून अनोख्या पद्धतीने विश्वविक्रम केला. नेब्रास्काच्या डुआन हॅन्सनने ३८३ किलो वजनाच्या भोपळ्यात मिसूरी नदी ओलांडून ६१ किमीचा प्रवास करून विश्वविक्रम नोंदवला आहे.new-project-2022-09-02t184824.948_202209876941 (1).jpg