लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दी

in #yavatmal2 years ago

लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर अलोट गर्दीदरवर्षी लालबागच्या राजाचं (Lalbaug Raja) दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर (Girgaon Chowpatty) दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती.nanat.jpg