डोरेमॉन, शिनचॅनसारख्या प्रसिद्ध कार्टुन पात्रांना ही लोकं देतात आवाज, चेहरा

in #yavtmal2 years ago

विविध कार्टुन चॅनल्सवरील काही पात्रं ही बच्चेकंपनीच्या पसंतीस उतरलेली आहेत. डोरेमॉन, शिनचॅन ही त्यापैकीच काही पात्रं आहेत. या पात्रांना आवाज कोण देत असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? आज आपण पाहुयात की या प्रसिद्ध पात्रांना नेमका कोण आवाज देतं ते.