LIVE Update: हिंगोलीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जाळला CM शिंदेंचा पुतळा

in #digras2 years ago

3uddhav_aditya.jpgदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. . राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाले आहे. तसेच राज्याच्या राजकारणात ही मोठ्या घडामोडी घडत आहेत. आज राज्यात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अनेकांच्या प्रतिक्रिया येऊ शकतात. त्याचबरोबर अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत एका क्लिकवर.