मनोज वाजपेयीच्या 'मैं हीरो हूं या आप'? प्रश्नावर लालूंचं भन्नाट उत्तर; म्हणाले

in #digras2 years ago

esakal_new__3_.jpgपाटणा : अभिनेते मनोज वाजपेयी यांनी आज राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी भेट घेतली. मनोज वाजपेयी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. (Lalu Prasad Yadav News in Marathi)