संभाव्य खातेवाटप कसं असेल? महत्वाची खाती कोणाला मिळणार जाणून घ्या

in #wortheum2 years ago


ताज्या
शहर

मनोरंजन

देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

संभाव्य खातेवाटप कसं असेल? महत्वाची खाती कोणाला मिळणार जाणून घ्या
Published on : 9 August 2022, 1:12 pm

By
सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महिन्याभरापासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. यामध्ये शिवसेनेच्या ९ तर भाजपच्या ९ अशा एकूण १८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण यांपैकी कोणाला कोणतं खात मिळेल याची संभाव्य यादी सूत्रांकडून समोर आली आहे. (What would be possible allotment of portfolio of Maharashtra ministers)

हेही वाचा: "झालं गेलं विसरुन जा"; नव्या सरकारसाठी नितीश कुमारांची तेजस्वी यादवांना साद

या मंत्रिमंडळात महत्वाची खाती ही भाजपच्या मंत्र्यांना मिळण्याची शक्यता असून शिवसेनेकडं उर्वरित खाती जातील. यामध्ये गृह आणि अर्थ खातं हे भाजपकडं राहिलं. तर उत्पादन शुल्क, सामाजिक न्याय, रोजगार हमी ही खाती शिवसेनेकडं असतील, असं सांगण्यात येत आहे.