: शिंदेवाडीत बसला अचानक आग

in #newupdet2 years ago

घोडेगाव : श्री क्षेत्र भिमाशंकर येथे दर्शनासाठी आलेल्या 27 भाविकांना घेऊन जाणाऱ्या मिनीबसला पहाटे 6.30 वाजता मंचर भिमाशंकर रस्त्यावर शिंदेवाडी (ता. आंबेगाव) येथे अचानक आग लागली.02a8d100_eb18_431e_aead_96fd3557bc4d.jpg