प्रेम सुरत मध्ये, हनिमून गुवाहाटी मध्ये मग लाचारांचा दसरा मेळावा महाराष्ट्रात का?

in #digras2 years ago

महाराष्ट्राचं राजकारण मागील काही दिवसांपासून दसरा मेळाव्याभोवती फिरत आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचा वाद उच्च न्यायालयात गेला होता. अखेर शिंदे गटाने दसरा मेळावा बीकेसीवर घेण्याचं नाईलाजाने मान्य केलं. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे होणार असून उद्धव ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे.Rupesh2511__74_.jpg