जसप्रीत बुमराहच्या जागी या गोलंदाजाला संधी

in #yavatmal2 years ago


ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडिया हारली, त्यानंतर टीम इंडियामध्ये भरवशाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा समावेश करण्यात आला.
Asia Cup 2022) गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यानंतर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. कारण आशिया चषकात फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारल्यानंतर सुद्धा समोरची टीम (Cricket Team) जिंकत होती. त्यामुळे सिलेक्शन टीमसह (Selection Team) गोलंदाजांवरती जोरदार टीका झाली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सुद्धा ही परिस्थिती पाहायला मिळाली, परंतु योग्यवेळी चांगली फलंदाजी झाल्याने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकली.

Sort:  

Please like