दिवाळीपूर्वीच सोने तेजीत..दिवाळीत सोन्याचा भाव होणार इतका की..

in #nagpur2 years ago


दिवाळीपूर्वीच सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा तेजी आली आहे.. दिवाळीपर्यंत सोने-चांदीचे भाव इतके वाढण्याची शक्यता आहे..
धनत्रयोदशीपूर्वी सोने लकाकणार आहेत तर चांदी चमकणार आहे. सध्या सोने-चांदीचे दर (Gold-Silver Price) तेजीत आहेत. मध्यंतरी भाव कमालीचे घसरले होते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी (Investors) खरेदी केली. पण आता सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या असून दिवाळीपर्यंत (Diwali) त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.