World Economy : जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात, शेअर बाजारात गुंतवणूक करावी की करु नये?

in #yavatmal2 years ago

Share-Market-13.jpgनवी दिल्ली : यापूर्वी कोविड 19 (Covid-19) आणि आता महागाई (Inflation), भाववाढ (Rate Hike), कच्च्या तेलाचे वाढीव दर आणि भूराजकीय वादामुळे जगभरातील अर्थव्यवस्था (Global Economy) मेटाकुटीला आल्या आहेत. त्याचा थेट परिणाम या देशांच्या वित्तीय परिस्थितीवर दिसून येत आहे. त्यामुळे शेअर बाजारात (Stock Market) गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही जरा गृहपाठ करावा इतकाच याचा अर्थ आहे..