सोनई : नेवाशातील भाजप नगरसेवकांच्या हाती शिवबंधन

in #yavatmal2 years ago

सोनई : नेवासे नगरपंचायतीतील भाजपच्या नगरसेवकांसह युवकांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची साथ सोडून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले. मुरकुटे गटाला हा जोरदार धक्का मानला जात आहे.sdfghjkl.jpg

Sort:  

जब wortheum news में लाइक करने पर ही एक दूसरे का फायदा होगा तब क्यों ना हम एक दूसरे को लाइक करें। हमने आपको लाइक ओर फॉलो किया है ।प्लीज़ आप भी हमे लाइक ओर फॉलो। करें।....todazsnews🙏🌹