नेपाळमध्ये विमान बेपत्ता; भारतीय दुतावासाकडून हॉटलाईन नंबर जाहीर

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली : नेपाळमध्ये तारा एअरलाईनचं विमान बेपत्ता झालं असून यामध्ये चार भारतीय लोक प्रवास करत होते. या प्रवाशांच्या माहितीकरीता भारतीय दुतावासानं इमर्जन्सी हॉटलाईन क्रमांक जाहीर केले आहेत. रविवारी सकाळी या विमानानं उड्डाण केलं होतं. उड्डाणानंतर पंधरा मिनिटांतच हे विमान बेपत्ता झालं आहे. (Airlines disappears in Nepal Indian Embassy announces hotline number)esakal_new__1_.jpg