6रोज तेच ते खाऊन कंटाळला असाल तर तोंडी लावायला करा झणझणीत लसणाचे लोणचे, जेवण होईल टेस्टी...

in #news2 years ago

ठळक मुद्दे
व्हिनेगर घालून साधारण २ मिनीटे सगळे शिजू द्यावे. गार झाल्यावर हे लोणचे एका बाऊलमध्ये काढून ठेवावे.
जेवणाची रंगत वाढवण्यासाठी सारखं तेच ते चटण्या-लोणची घेता, ट्राय करा लसणाचे अनोखे लोणचे...
रोज रोज पोळी-भाजी खाऊन आपल्याला कंटाळा येतो. इतकंच नाही तर जेवताना आपल्याला सोबत चटणी किंवा लोणचं काही ना काही तोंडी लावायला हवंच असतं. मग कधी दाण्याची चटणी तर कधी लिंबाचं नाहीतर कैरीचं लोणचं आपण आवर्जून घेतो. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि नावडती भाजी घशाखाली उतरवण्यासाठी आपल्याला कशाचा ना कशाचा आधार घ्यावाच लागतो. लसूण हा आपल्या आहारातील एक अतिशय उपयुक्त घटक. लसणामुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतात. त्यामुळे आपण फोडणीत घालण्यासाठी किंवा चटणीमध्ये आवर्जून लसणाचा वापर करतो. पण याच लसणाचे चटपटीत लोणचे केले तर (Instant Garlic Pickle Recipe by Chef Kunal Kapur) ? 1665497937182.jpg