सिसोदियांचे वक्तव्य खोडसाळ, दिशाभूल करणारे : CBI चे स्पष्टीकरण
Manish Sisodia, CBI News नवी दिल्ली : ‘माझ्यावर चुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यासाठी कायदेशीर मान्यता देण्यासाठी जितेंद्र कुमार यांच्यावर दबाव आणला जात होता. त्यांच्यावर इतका दबाव होता की मानसिक दबावाखाली आत्महत्या केली’ असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia,