मी भारतीयांचा तिरस्कार करते’- एस्मराल्डा अपटॉन
वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतीय वंशांच्या चार महिलांना वंशवादाला सामोरे जावे लागले. टेक्सासमध्ये बुधवारी (ता.२४) एका मेक्सिकन -अमेरिकन महिलेने ‘मी भारतीयांचा तिरस्कार करते, तुम्ही परत भारतात जा,’ असे म्हणत भारतीय वंशाचा महिलांना धक्काबुक्की केली. संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेचे नाव एस्मराल्डा अपटॉन असे आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. टेक्सासमधील