Crime Update : अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

in #all2 years ago

नाशिक : सिडको परिसरात राहणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या ५६ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी संशयित नराधमाविरोधात पोस्को अन्वये बलात्कार, व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यन्वये (ॲट्रोसिटी) अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (9 year old girl was raped nashik Crime Update Latest marathi news