Shikhar dhawan : दोन मुलांच्या आई बरोबर लग्न, आता तीच धवनला उद्‌ध्वस्त करायला निघाली?

in #mumbai2 years ago

image.png
Shikhar dhawan Divorce : वर्ष 2010 मध्ये शिखर धवनला टीम इंडियाकडून डेब्युची संधी मिळाली. पण सुरुवात फार चांगली नव्हती. त्यानंतर 2012 साली शिखर धवनच आयेश मुखर्जीबरोबर लग्न झालं. आयेशा आयुष्यात येताच शिखरसाठी सर्वकाही बदलून गेलं. त्याचे चांगले दिवस सुरु झाले. धवन टीममध्ये गब्बर बनला. रोहित शर्मासोबत त्याची सलामीची जोडी पक्की झाली. 2013 साली टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यानंतर शिखर धवनने हळूहळून सर्व फॉर्मेटमध्ये आपलं स्थान पक्क केलं. धवनने प्रत्येक इंटरव्यू आणि महत्त्वाच्या प्रसंगी पत्नी आयेशाला यशाच श्रेय दिलं. आयपीएल असो, वा ऑस्ट्रेलिया. प्रेक्षक स्टँडमध्ये आयेशा