Accident: टेम्पो ट्रॅव्हलर आणि दूध वाहनाचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

in #yavatmal2 years ago

Ankita_Khane__18_.jpgसुब्रमण्य, हसनंबा मंदिरांना भेट देऊन घरी परतत असताना अर्सिकेरे तालुक्यातील गांधीनगरजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि KMF दूध वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू असून पोलिस अधिक तपास करत आहेत.